¡Sorpréndeme!

Pune News | Raj Thackeray | राज ठाकरेंच्या विरोधात पुण्यात मुस्लीम समाजाचे आंदोलन | Sakal Media

2022-04-08 216 Dailymotion

Pune News | Raj Thackeray | राज ठाकरेंच्या विरोधात पुण्यात मुस्लीम समाजाचे आंदोलन | Sakal Media

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुस्लीम समाजाच्या भावना दुखवून मशीद, मदरश्या बद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. यावेळी जमलेल्या अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देत आंदोलन केलं. यावेळी मात्र जमलेल्या कार्यकर्त्यांनी वसंत मोरे जिंदाबाद चा नारा देखील दिला.